Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्याने चिरडलेल्या व्यक्तीचा मृत्यु

Webdunia
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (17:19 IST)
मुंबई - अभिनेते रजत बेदी यांच्या कारखाली चिरडून जखमी झालेल्या राजेश दूत यांचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर बेदी यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
काय घडले?
अभिनेता रजत बेदी स्वतः कार चालवत होता. रस्ता पार करत असलेले राजेश धूत यांना त्याच्या कारने जोरदार धडक दिली. नंतर रजत बेदीने स्वतः धूत यांना जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र रजत बेदी तिथून निघून गेला होता. 
 
रजत बेदीने अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचं म्हटलं होतं.  सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शितलादेवी मंदिराजवळ रजत बेदींच्या कारची जोरदार धडक कचरावेच राजेश दूत यांना बसली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

पुढील लेख
Show comments