suvichar

दीपिका गिफ्ट करणार 40 कोटी रुपय्यांचा फ्लॅट

Webdunia
दीपिका पादुकोण बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून तिला हॉलीवूडमध्ये ही काम मिळाले आहे. कमाईच्या बाबतीत तिने अनेक स्टार्सला मागे सोडले आहे आणि आता तर ती 40 कोटी रुपय्यांचा फ्लॅट गिफ्ट करणार आहे.
 
होय पण हा फ्लॅट ती रणवीर सिंगला नव्हे तर आपल्या वडिलांना गिफ्ट करणार आहे. प्रकाश पादुकोण यांना मुंबईत एक कॉम्प्लेक्स आवडले आहे. या बिल्डिंगच्या 30 व्या माळ्‍यावर दीपिकाने फ्लॅट खरेदी केला आहे जी तो आपल्या वडिलांना देणार आहे.
तसे तर प्रकाश बंगलोर येथे राहतात, परंतू अनेकदा आपल्या मुलीला भेटायला मुंबईत येतात. म्हणूनच दीपिकाने त्यांच्यासाठी फ्लॅट बुक करवला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

विशाल वीरूपासून सिंघमपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली; अजय देवगण इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेता

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती

सलमान खानला जमावाने घेरले, अभिनेत्याला वाचवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना बाजूला सारले

राजा शिवाजी'चा पहिला टीझर प्रदर्शित, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Marathwada Tourist Places ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा

पुढील लेख
Show comments