Festival Posters

करणी सेनेचा दीपिकाला इशारा, नाक कापण्याची दिली धमकी

Webdunia

‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी अभिनेत्री  दीपिका पादुकोणला दिला आहे. सोबतच सिनेमा प्रदर्शित झाल्यास १ डिसेंबर रोजी भारत बंदचा इशाराही दिला असून फक्त राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या सिनेमाच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. या सिनेमाचे ट्रेलर ज्या चित्रपटगृहांत दाखवले जातील, तिथे जाळपोळ करु, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

याआधी काहीही झाले तरी ‘पद्मावती’ सिनेमा ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित केला जाईल या दीपिकाच्या वक्तव्यावर महिपाल यांनी ही धमकी दिली. काही राज्यांमध्ये पद्मावती सिनेमा प्रदर्शित करु न देण्याचे म्हटले जात असताना दीपिकाने एका मुलाखतीत या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री झरीन खान यांच्या आईचे निधन

राजपाल यादव यांच्यावर केलेल्या विनोदामुळे ते नाराज झाल्यानंतर, सौरभ द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले

एप्रिलमध्ये बर्फ पाहायचा आहे का? कुटुंबासोबत या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

AA22xA6 Poster:अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; उद्या अभिनेत्याच्या वाढदिवशी चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

पुढील लेख
Show comments