Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हाच्या पतीचे निधन

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2024 (14:01 IST)
Mala Sinha husband CP Lohani Died : 60 ते 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हाचे पति सीपी लोहानी आता या जगामध्ये राहिले नाही. आताच त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. अभिनेता सीपी लोहानी नेपाळी चित्रपट ‘मैतीघर’  मधून जगभरात प्रसिद्ध झाले होते. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला आणि यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. सोबतच हे खाजगी प्रकाराने प्रोड्यूस केला गेलेला पहिला चित्रपट  होता ज्यामुळे ही चर्चेत राहिला होता. या चित्रपटात माला सिन्हा देखील दिसली होती. आता अभिनेते सीपी लोहानी यांचे निधन कसे झाले याची माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता 86 वर्षाचे असतांना या जगाला आणि चाहत्यांना सोडून गेलेत. असे समजले की ते खूप वेळेपासून आजारी होते.  त्यांचा एका रुग्णालयात देखील उपचार सुरु होता. व त्यांनी रुग्णालयात प्राण सोडले. या अभिनेत्याला निमोनिया झाला होता. तसेच यांची तब्येत खराब झाली होती. याशिवाय त्यांना अल्जाइमर देखील होता.  त्यांच्या या आजारांवर अन्नपूर्णा न्यूरो रुग्णालयात उपचार सुरु होते. 
 
तसेच सोमवार या अभिनेत्याचे निधन झाले. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सीपी लोहानी हे फक्त फिल्म इंडस्ट्री चमकणारा ताराच नव्हते तर त्यांनी संगीत क्षेत्रात देखील ओळख बनवली आहे. याशिवाय त्यांनी वित्त मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय देखील काम केले आहे. तसेच त्यांना श्रद्धांजली देतांना त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना त्यांचे चाहते व्यक्त करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

पुढील लेख
Show comments