Marathi Biodata Maker

प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, हार्ट अटॅक आल्याने झाला मृत्यू

Webdunia
मंगळवार, 9 जुलै 2024 (11:36 IST)
आपल्या सुरेख आवाजाने ओळखल्या जाणाऱ्या गायिका उषा उत्थुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. त्यांचे पती जानी चाको यांचे निधन झाले आहे. सोमवारी कोलकत्ता मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अचानक त्रास व्हायला लागल्याने कुटुंबाने त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 
 
कार्डियक अरेस्ट हे त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले जात आहे. जानी चाको यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.
 
टीव्ही पाहतांना आला अटॅक- 
मिळालेल्या माहितीनुसार 78 वर्षीय जानी चाको घरी टीव्ही पाहत होते. तेव्हा त्यांना अचानक त्रास व्हायला लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.  डॉक्टर्स सांगितले की कार्डियक अरेस्ट मुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार मंगळवार, 9 जुलै ला करण्यात येईल.
 
उषा उत्थुप यांचे दुसरे पती जानी चाको-
जानी चाको, उषा उत्थुप यांचे दुसरे पती होते आणि म्यूजिक इंडस्ट्री पासून दूर आपला व्यवसाय सांभाळायचे.ते चहाचे मळे या व्यवसायाशी जोडलेले होते. दोघांची भेट पहिल्यांदा 70 च्या दशक सुरवातीला फेमस नाइट क्लब ट्रिनकास मध्ये झाली होती. जानी चाको आपल्या मागे उषा उत्थुप सोबत एक मुलगा आणि मुलगी सोडून गेले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

पुढील लेख
Show comments