Marathi Biodata Maker

‘बादशाहो’चा फर्स्ट लूक रिलीज

Webdunia

अभिनेता अजय देवगण  ‘बादशाहो’च्या त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक  ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि इम्रान हाश्मी स्क्रीन शेअर करणार आहेत. दरम्यान हा फर्स्ट लूक पाहता चित्रपटाचं कथानक १९७५ मध्ये झालेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे अजय आणि इम्रानसोबतच ईशा गुप्ता, इलियाना डिक्रूज, विद्युत जामवाल अशी स्टारकास्ट असूनही चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये एकाही कलाकाराची झलक पाहायला मिळत नाही.

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

पुढील लेख
Show comments