Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''गोल्ड'' चा फर्स्ट लूक जारी

Webdunia
अक्षय कुमारचा आगामी ''गोल्ड'' सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.  अक्षयने ट्विटर अकाऊंटवर ''गोल्ड'' सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. 
 
''गोल्ड सिनेमाचा पहिला दिवस, नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत'', असेही अक्षयनं ट्विटमध्ये लिहिले आहे. या सिनेमात अक्षय जरा हटके लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं दिसत आहे. ''गोल्ड'' सिनेमाच्या निमित्तानं अक्षय कुमार पहिल्यांदा एक्सल एन्टरटेन्मेन्टचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरसोबत काम करत आहे. या सिनेमात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मोनी रॉयची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या सिनेमाद्वारे मोनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करत आहे.  स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये लंडनमध्ये आयोजित चौदाव्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments