Marathi Biodata Maker

गोविंदा म्हणतो धन्यवाद ऋषीजी

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2017 (15:26 IST)
प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने ऋषी कपूर यांचे आभार मानले आहेत. यांवेळी ऋषी कपूर यांनी जग्गा जासुसू मधील गोविंदाची भूमिका का कमी केली म्हणून दिग्दर्शक अनुराग बसू ला झापले त्यामुळे गोविंदाने जाहीर आभार मानले आहेत.

जग्गा जासूसमध्ये गोविंदाने एक  मुख्य अर्थात स्पेशल अॅपियरन्स केला होता. गोविंदाचा हा रोल अनुराग बासू यांनी कट केला होता. अनुराग बासू यांच्या अनप्रोफेशनल वागणूकीबद्दल ऋषी कपूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती.मात्र यामुळे गोविंदा सुध्दा नाराज होता. मात्र कपूर यांनी अश्या प्रकारे बाजू घेतली त्यामुळे गोविंदा तर खुस झालाच त्याचे चेहेते सुद्धा खुश झाले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

पुढील लेख
Show comments