Dharma Sangrah

मामा - भाचा यांचे नाते बिघडले

Webdunia
सोमवार, 25 जून 2018 (10:09 IST)

अभिनेता गोविंदा आणि त्‍याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्‍यात गेल्‍या दोन वर्षांपासून संबंध चांगले नाहीत.  आता गोविंदा आणि कृष्‍णा यांच्‍यातील नाते आणखी बिघडले आहे, असे कृष्णाची मामी सुनीता आहूजा यांनी सांगितले आहे.  'गोविंदा आणि कृष्णा यांच्‍यातील नाते सुधारतील, असे वाटत नाही.'  तर प्रसारमाध्‍यमांशी बोलताना सुनीता यांनी आपला राग व्‍यक्‍त केला. त्‍या म्‍हणाल्‍या, 'कृष्णाने नेहमीच गोविंदाचा भाचा आहे असे सांगून फायदा घेतला आहे. आम्‍ही कृष्‍णाला नेहमीच आपलं मानलं आहे. परंतु, तो आमच्‍या माघारी आम्‍हाला नावे ठेवतो.' 

दुसरीकडे कृष्णाने सुनीता यांचा दावा फेटाळला आहे. 'इंडस्ट्रीत चांगले काम केल्‍याने मला ओळख मिळाली आहे. गोविंदाने मला लॉन्च केलं नाही,' असे कृष्‍णा म्‍हणाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

"मराठी येत नसेल तर परवाना रद्द होईल," अभिनेता रितेश देशमुखने प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला

मे महिन्यात गोवा ट्रिप फायदेशीर का नाही?

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता जय सोमनाथ'साठी एकत्र आले

लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली

रणवीर सिंगच्या शाही शैलीच्या 'धुरंधर'ने नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments