Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महानायकाचा 'हॅपी बर्थ डे'

वेबदुनिया
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 'बिग बी' ही उपाधी मिळविणार्‍या अमिताभ यांचा हा वाढदिवस आज
जगभर साजरा होतो आहे. अमिताभ हे व्यक्तिमत्व जगभरातील चित्रपटप्रेमींना व्यापून उरल्याने त्यांच्या वाढदिवसाला जागतिक परिमाण लाभले आहे. जगभरातील त्यांचे फॅन्स हा वाढदिवस त्यांच्या पद्दतीने साजरा करत आहेत.

काही जण मिठाई वाटतात, काही जण त्यांची तब्ब्येत बरी रहावी यासाठी आपापल्या आराध्य देवताना गळ घालतात, काही त्यांचे चित्रपट पहातात. काही सामाजिक कार्य करतात. अमिताभ यांच्यावर चाहत्यांचे किती प्रेम आहे हे यातून दिसून येते.

' सात हिंदूस्थानी'पासून आपली अभिनय कारकिर्द सुरू करणार्‍या अमिताभला सुरवातीला यश मिळाले नव्हते. पण त्यानंतर त्यांची घोडदौड जी सुरू झाली ती अजून ही  वर्षीही थांबायचे नाव घेत नाहीये. त्यांच्या काळातील अनेक अभिनेते आज घरी रिकामे बसले आहेत किंवा बिनमहत्त्वाच्या भूमिका करत आहेत. पण आज खास अमिताभसाठी स्क्रिप्ट लिहिले जात आहेत. नव्या दिग्दर्शकांची पिढीही त्यांच्यासोबत काम करायला उत्सुक आहे. जुन्या निर्मात्यांबरोबर हिट चित्रपट देणार्‍या अमिताभने नव्या दिग्दर्शकांसोबतही हिट चित्रपट दिले आहेत. जुन्या आणि नव्या दिग्दर्शकांसोबत काम करूनही अमिताभ समकालीनच राहिले.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेबदुनियाच्या त्यांना शुभेच्छा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

पुढील लेख
Show comments