Festival Posters

‘हिरोपंती 2'वर नेटकऱ्यांचे आरोप

Webdunia
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (10:28 IST)
साबीर खान दिग्दर्शिक ‘हिरोपंती’ या चित्रपटातून अभिनेता टायगर श्रॉफने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातील एक्शन सीनमुळे चर्चेत राहिला. या चित्रपटाच्या सीक्वलमध्येही टायगर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. मात्र या पोस्टरची कल्पना एका हॉलिवूडपटाच्या पोस्टरवरुन घेतल्याची चर्चा आहे. केवळ चर्चाच नाही तर नेटकऱ्यांनी आरोपही केला आहे.
 
हॉलिवूडमध्ये लोकप्रिय ठरलेला ‘जॉन विक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता कियानू रिव्ज यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातदेखील मोठ्या प्रमाणावर एक्शन सीनचा भरणा करण्यात आला होता. याच चित्रपटाच्या पोस्टरवरुन ‘हिरोपंती 2’ चं पोस्टर तयार केल्याचं म्हटलं जातं आहे.
 
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफने परिधान केलेले कपडे, त्याची उभं राहण्याची स्टाइल अगदी ‘जॉन विक’च्या पोस्टरमधील कियानू रिव्जप्रमाणे आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाची टॅगलाइनही ‘द वर्ल्ड वॉन्ट्स हिम डेड’ अशी आहे, जी ‘जॉन विक’च्या स्टोरीलाइनवरुन घेतली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

उन्हाळ्यात भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या; जेथील थंड दऱ्या तुम्हाला देतील एक विलक्षण अनुभव

भूत बंगला'च्या प्रदर्शनापूर्वी, अक्षय कुमारने असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी'च्या माध्यमातून घेतलेला मोठा निर्णय मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलू शकतो

पुढील लेख
Show comments