Marathi Biodata Maker

जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज सोबत

Webdunia

जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या म्युझिकल कॉन्सर्टला  मलायका अरोरा आणि अरबाज खान दोघे एकत्र आले होते. अरबाज आणि मलायकामधील पती-पत्नीचे नाते संपुष्टात आले असले तरी दोघांमध्ये मैत्रीचे नाते अजूनही टिकून आहे. दोघांचा 14 वर्षांचा मुलगा अरहानही त्यांच्यासोबत होता. मलायका तिच्या नेहमीच्या हॉट लूकमध्ये दिसत होती तर अरबाजने ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. मागच्यावर्षी मलायका आणि अरबाजमधील 18 वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले. 

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments