Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बेताल’ या वेब सिरीजमधून जितेंद्र जोशी भेटीला

Webdunia
अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र जोशीने याबद्दलची माहिती दिली.
 
जितेंद्रची ही वेबसिरीज देखील नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित होणार आहे. ‘बेताल’ असं या वेबसीरिजचं नाव आहे. जितेंद्रने सोशल मीडियावर त्या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही सेकंदाचा असणाऱ्या या व्हिडिओत जवानाच्या गणवेशातील एक व्यक्ती आहे आणि त्याच्यामागे दोन व्यक्ती उभ्या आहेत. जितेंद्रने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे वेबसिरीजविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
२४ मे ला बेताल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एन्टरटेन्मेंट’ने या सीरिजची निर्मिती केली आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments