Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कभी खुशी कभी गम फेम 'पू' चा साखरपुडा

Webdunia
अभिनेत्री मालविका राज 'कभी खुशी कभी गम' मधील तरुण पू च्या भूमिकेसाठी ओळखली जाते. मालविका आता मोठी झाली आहे ती आणि तिचा प्रियकर प्रणव बग्गासोबत लग्न करण्यास तयार आहे. आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी मालविका राजने मुंबईत प्रणव बग्गासोबत एंगेजमेंट केली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या जोडप्याच्या अंगठी सोहळ्याला बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी उपस्थित होते.मालविका राजने माता की चौकी या कार्यक्रमाची सुरुवात केली. अभिनेत्रीने पापाराझींना पोज दिली.
 
मालविकाच्या रिंग सेरेमनीच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने नेव्ही ब्ल्यू रंगाचा लेहेंगा नेकलाइन ब्लाउजसह परिधान केला होता. मालविकाने लेहेंगा रंगीत दुपट्ट्यासह तिचा रॉयल लुक पूर्ण केला. अभिनेत्रीने लेहेंगाची जोडणी लेयर्ड स्टेटमेंट नेकलेस, स्टड इअररिंग्स, काड आणि रिंग्ससह केली, ज्यामुळे ग्लॅमरस लुक आला. तर प्रणव बग्गा लाल रंगाचा कुर्ता आणि जॅकेट परिधान करून खूपच छान दिसत होता.
 
केवळ जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आयेशा श्रॉफच नाही तर भाग्यश्रीसह तिचा मुलगा अभिमन्यू दासानी मालविका राज आणि प्रणव बग्गा यांच्या रिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाले होते. 
तर रवीना टंडन आणि इतर काही कलाकरांनी देखील मालविका च्या या खास दिवशी हजेरी लावली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

पुढील लेख
Show comments