Marathi Biodata Maker

आता डेट नाही थेट लग्न

Webdunia
आपल्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवलेल्या बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावतच्या आयुष्यात कोणीतरी खास आले आहे. या खास व्यक्तीसोबत डेटिंग नाही तर थेट बोहल्यावर चढण्याची तिची इच्छा तिने व्यक्त केली.
 
चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्राच्या कार्यक्रमात आपल्या आगामी रंगून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलीअसता तिने लग्नाविषयी आपले मत सांगितले. ती म्हणाली, आता कोणाबरोबर डेटिंग नाही तर त्या व्यक्तीबरोबर लग्नच करायचं आहे. यावेळी तिने त्या व्यक्तीचे नाव जाहीर केले नाही. पण त्या व्यक्तीबद्दल मनमोळ्यापणे गप्पा मारल्या.
 
यादरम्यान बोलताना कंगना म्हणाली, तुमचे वय जेव्हा 20 वर्षांहून अधिक असते तेव्हा लोक लग्न का करत असतील असे वाटायला लागते. पण वय वाढत तिशीकडे झुकते तेव्हा तुमच्यात मातृत्वाची भावना उफाळून येते आणि या गोष्टीकहष आपण वेगळ्या नजरेतून पाहू लागतो.
 
मी लग्नसंबंधाला माझे सर्वश्रेष्ठ योगदान द्यायला तयार आहे पण समोरच्याव्यक्तीचे वागणेदेखील असेच असायला हवे. मला कोणी भेटले आहे ज्याच्यावर अंत:करणापासून मी प्रेम करीत आहे. पण मी फक्त डेटिंग नाही तर त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते.
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'धुरंधर २' चे वादळ पाकिस्तानात घोंघावले: Netflix लाही केले क्रॅश, बनला क्रमांक १ चित्रपट

Fun Time 'पेपर-लीक' डॉक्टरने पेशेंटला दिली दोन इंजेक्शन

जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू

पुढील लेख
Show comments