rashifal-2026

ए दिल है मुश्किल प्रदर्शित होऊ द्या: करण जोहर

Webdunia
भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही असा पवित्रा आता करण जोहरने घेतला आहे. ‘ए दिल है मुश्किल या चित्रपटावर 300 जणांचं भवितव्य अवलंबून आहे त्याला विरोध करू नका अशी विनंती त्याने केली असून कृपया विरोध करू नका अशी भावनिक आर्जव तो करत आहे. मात्र मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून ‘ए दिल है मुश्किल अजून तरी प्रदर्शन मुश्कील आहे.
 
उरी हल्ल्यानंतर देशभरा़त पाकविरोधात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला. भरात भर म्हणजे थिएटरचालकांनीही पाक कलाकार असलेले सिनेमे रिलीज करणार नाही असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ चांगलाच ‘मुश्किल’मध्ये आला आहे.
 
पोलिसांसोबत तोडगा न निघू शकल्यामुळे अखेर दिग्दर्शक करण जोहरला बोलावं लागलं. करण जोहरने आता पाकिस्तानी कलाकारांना घेऊन कोणताही चित्रपट बनवणार नाही असं जाहीर केलं आहे. तरीही या विनंतीचा कोणताच परिणाम दिसून येणार नाही असे सध्या चित्र आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

बॉर्डर 2" चित्रपटातील गाणे संदेसे आते हैं" हे नवीन शीर्षक घेऊन परतणार

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

पुढील लेख
Show comments