Marathi Biodata Maker

करिना साकारणार आईची भूमिका

Webdunia

अभिनेत्री करिना कपूर आता रिल लाईफमध्ये आई होणार आहे. आगामी चित्रपटात करिना लवकरच आईची भूमिका करणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे.  करणला या भूमिकेसाठी करिनाच हवी होती. तैमूरच्या जन्मानंतर त्याने तातडीने या भूमिकेसाठी करिनाला विचारणा केली होती. मात्र त्यावेळी तैमुरच्या संगोपणाचे कारण देत करिनाने ही भूमिका नाकारली होती. या चित्रपटाची कथा लग्न आणि नातेसंबंधावर आधारित आहे, अशी माहिती मिळतेय. या चित्रपटाचे नाव तसेच त्यामधील मुख्य कलाकारांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र येत्या नोव्हेंबरच्या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘धडक’ चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांचे साह्यय्यक राज मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments