Festival Posters

सलमानच्या आयुष्यात पुन्हा कॅटरिना

Webdunia
रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या बॉलीवूडमधील गुरूसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. हा गुरू दुसरा तिसरा कुणी नसून कॅटरिनाचा एक्स बॉयफ्रेंड आणि हिंदी सिनेसृष्टीतील दबंग सलमान खान आहे.
 
सलमान आणि कॅटरिनामधील वाढणारी जवळीक त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कॅटरिनाने सलमानसोबत पुन्हा मैत्री करण्याचं कारण म्हणजे बॉलीवूडमधील तिच्या करिअरला लागलेली उतरती कळा. 2016 मधील फितूर आणि बार बार देखो हे बॉक्स ऑफिसवर सुरपफ्लॉप ठरले. त्यामुळे इंडस्ट्रित पुन्हा दमदार एन्ट्री करण्यासाठी कॅटरिनाचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट

'पेड्डी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, राम चरणने आपल्या तीन वेगवेगळ्या अवतारांनी प्रेक्षकांची मने जिंकली

पुढील लेख
Show comments