rashifal-2026

Katrina-Vicky:कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जिवे मारण्याच्या धमक्या, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2022 (12:01 IST)
बॉलिवूड स्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. 
<

Maharashtra | Police register a case against an unidentified man and initiate an investigation for allegedly giving life threats to actors Katrina Kaif and Vicky Kaushal through social media. Case registered at Santacruz Police Station: Mumbai Police

(File photos) pic.twitter.com/hQTaTMnB9a

— ANI (@ANI) July 25, 2022 >
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सोशल मीडियावर कतरिना कैफला खूप दिवसांपासून स्टॉक करत होती पण जेव्हा विकी कौशलला याची माहिती मिळाली तेव्हा अभिनेत्यानेही त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही. या प्रकरणात, अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 506-II (गुन्हेगारी धमकी) आणि 354-डी (पाठलाग) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि त्या व्यक्तीबद्दल अधिक तपशील मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

१२ डिसेंबरपासून सानंदमध्ये कुटुंब कीर्तनाचे सादरीकरण होणार

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मध्ये येणार लीप; तुलसी–मिहिरचं आयुष्य आता वेगवेगळ्या वाटांवर!

अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅन्सवर रागावली

दिलीप कुमार आणि त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानू यांची प्रेमकहाणी खूप खास होती

पुढील लेख
Show comments