Marathi Biodata Maker

केआरकेचे ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (10:54 IST)

अभिनेता आमीर खानवर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी केआरकेचं ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

सिनेमा रिलीज होण्याच्या दोन-तीन दिवस आधी कमाल खान त्याचा रिव्ह्यू लिहून ट्विटरवर लिंक पोस्ट करतो. आमिर खानची भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाचाही रिव्ह्यू त्याने दिला. अनेकांनी त्याचं कौतुक केलं असताना केआरकेने मात्र हा बेकार सिनेमा असल्याचं म्हटलं.  कमाल खानने रिव्ह्यूमधून ‘सिक्रेट सुपरस्टार’चा शेवट फोडला, तर आमीर खानच्या वडिलांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

कोण होते दादासाहेब फाळके? ज्यांच्या नावाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो

अल्लू अर्जुनपासून ते हृतिक रोशनपर्यंत, भारतातील टॉप ट्रेंडसेटिंग डान्सिंग सुपरस्टार्स

Shri Laxmi Narsimha Nira Narsingpur श्री क्षेत्र नीरा नृसिंहपुर पुणे

भारतीय मनोरंजन उद्योगातील एक प्रभावी शक्ती संजय लीला भन्साळी यांची ७ अविस्मरणीय नृत्य दृश्ये जी मनाला भिडतात

पती पत्नी और वो दो' गोंधळ आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल, आयुष्मान खुरानाने केला खुलासा

पुढील लेख
Show comments