rashifal-2026

जबरदस्त डान्स असलेला व्हिडिओ तुफान लोकप्रिय

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2018 (17:02 IST)

'तु अखियाँ मिलाके' या पंजाबी गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.  अनेकजण या गाण्यावर डान्स करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत आहेत.सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ LiveToDance with Sonali नावाच्या एका युट्यूब चॅनलने अपलोड केला आहे. या व्हिडिओत २ तरुणींनी जबरदस्त डान्स केल्याचं पहायला मिळत आहे.

व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून केवळ दोन दिवसांतच हा व्हिडिओ २ लाखांहून अधिकवेळा पाहिला आहे. तसेच अनेकांच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. हा व्हिडिओ १३ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केला होता.  या व्हिडिओत दोन तरुणी डान्स करत असून त्यांची नावं सोनाली आणि रुतुजा असल्याचं म्हटलं आहे. या २.२८ मिनिटांच्या व्हिडिओत दोघींनी उत्तम डान्स केला  आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आली देवी, व्हिडिओ व्हायरल

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

पुढील लेख
Show comments