Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलाइकाला मध्यरात्री का भेटायला गेला अर्जुन कपूर?

Webdunia
अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा खान यांची मध्य रात्री झालेली भेट सर्वांना खटकत आहे. अर्जुन रात्री दहा वाजता घरात गेला आणि दीड वाजता तिथून निघाला यावर खूप चर्चा होत आहे.
 
पण हे पहिल्यांदा होत नसून अर्जुन अनेकदा मलाइकाच्या घरी येत जात असतो. अर्जुनचे खान कुटुंबाशी चांगले संबंध आहे. त्याला वजन कमी करून हीरो बनण्याची प्रेरणा सलमान खानने दिली. सलमानच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला फिट करून इश्कजादे या चित्रपटातून त्याने आपले करिअर सुरू केले.
 
सूत्रांप्रमाणे बॉलीवूडमध्ये पाऊल सुद्धा टाकले नव्हते तेव्हापासून अर्जुन आणि मलाइका एकमेकाला ओळखतात. वयात अंतर असला तरी ते एकमेकाचे चांगले मित्र आहेत. ही गोष्ट सर्व खान कुटुंबालादेखील माहीत आहे.
 
सध्या मलाइका नवर्‍यापासून दूर राहते. म्हणून अर्जुन तिला भेटायला तिच्या घरी जात असतो. मीडियापासून ही गोष्ट लपवण्यामागील कारणही हेच आहे की मीडियाला एकदा हे कळले की चर्चा सुरू होते जशी आता झाली आहे. या इंडस्ट्रीमध्ये लोकं दिवसभर कामात व्यस्त असतात म्हणून त्यांना रात्रीच वेळ मिळतो. हेच कारण आहे की मलाइकाला भेटायला अर्जुन रात्री तिच्या घरी पोहचला आणि प्रकरण गाजलं.
सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

पुढील लेख
Show comments