Marathi Biodata Maker

मोदींने मानले अमिताभचे आभार

Webdunia
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चनने आपल्या प्रसिद्ध कवी डॉ हरिवंशराय बच्चन यांच्या जयंतीला स्वच्छ भारत अभियान साठी समर्पित केल्याबद्दल अमिताभचे आभार मानले आहे.
 
मोदींनी मन की बात शोमध्ये म्हटले की अमिताभ स्वच्छता अभियान अगदी मनापासून पुढे वाढवत आहे.
अमिताभने लिहिले आहे की हरिवंशराय आपले परिचय या कवितेच्या माध्यमातून देत होते- मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय।' मोदींनी म्हटले की अमिताभने त्यांना लिहून पाठवले आहे की त्यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीवर त्यांच्या या कवितेचा वापर स्वच्छ भारत मिशनसाठी या प्रकारे केला आहे- 'स्वच्छ तन, स्वच्छ मन, स्वच्छ भारत, मेरा परिचय।' 
 
पंतप्रधान मोदींनी हरिवंशराय बच्चन यांना श्रद्धांजली अर्पित करत अमिताभचे आभार मानले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

होळीच्या दिवशी करणवीर बोहरा यांचे वडील महेंद्र बोहरा यांचे निधन

प्रियांका चोप्रा Oscars 2026 सादरीकरण करणार

अफेअरच्या अफवांवर भाष्य करत गोविंदा म्हणाले; त्यांना गोरी त्वचा असलेल्या महिला आवडतात

"हा माझा शेवटचा व्लॉग आहे," म्हणाले-बिग बॉस १७ फेम अनुराग डोवाल

Best Beaches Mumbai भेट देण्यासाठी मुंबईजवळील सर्वोत्तम समुद्रकिनारे

पुढील लेख
Show comments