Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री प्रीती जैन दोषी, तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (22:15 IST)

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपात अभिनेत्री प्रीती जैन दोषी आढळली आहे. प्रीतीला तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालायने हा निर्णय दिला.  कोर्टाने अभिनेत्री प्रीती जैनसह तिघांना दोषी धरलं आहे.  तर गवळी टोळीतील दोघांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.

प्रीती जैनने 2005 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती.  प्रीती जैनने मधुर भांडारकरांवर लैंगिक शोषणाचाही आरोप केला होता.  मात्र प्रीतीने मधुर भांडारकरांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना पैसे दिल्याचं सिद्ध झालं.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments