Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रबोधनासाठी मुंबई पोलीसांची मजेदार पोस्ट

Webdunia
शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (10:48 IST)
मुंबईचे पोलिस बर्‍याचदा आपल्या मजेदार पोस्टसाठी चर्चेत आले आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावरील पोस्ट खूप मजेदार आणि मनोरंजक असतात. या मनोरंजक पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिस लोकांना महत्त्वाचा संदेशही देतात.
 
मुंबई पोलिसांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी मनीषा कोइरालाच्या ‘खामोशी’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणं ‘आज में उपर, आसमान निचे’ या गाण्याचा खुबीने वापर केला आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी लिहिले की, 'आज मैं ऊपर क्योंकि मास्क है नीचे.'

<

Wear your mask properly to 'Khamosh' the virus!#MaskHaiNeeche#CoronaHaiUppar#TakingOnCorona pic.twitter.com/ojIYZFcyco

— Mumbai Police (@MumbaiPolice) March 30, 2021 >या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी मास्क घाला आणि तो ही व्यवस्थीत रित्या घाला, नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून लोकं ते ऎकतील आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला कमी करण्यास मदत मिळेल.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments