Dharma Sangrah

कपिल शर्माच्या शोमधून नवज्योतसिंग सिध्दू बाहेर

Webdunia

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधून आता नवज्योतसिंग  सिध्दू   बाहेर पडले आहेत.  अनेक दिवसांपासून आजारी आहेत.  आता कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत    सिध्दू यांच्या जागी अर्चना पूरणसिंह दिसण्याची शक्यता आहे.


कपिल शर्मा आणि नवज्योत  सिध्दू  यांच्यात खुर्चीबाबत वाद सुरु असल्याची चर्चा होती. सिद्धू आजारी होते, त्यांना खूप ताप होता. त्यामुळे कपिलच्या रविवारच्या शोचं शूटिंग थांबलं. शिवाय त्यांची खुर्चीही रिकामी झाली होती. परंतु कपिलने सिद्धू परत येण्याची वाट न पाहताच त्यांच्या जागी अर्चना पूरणसिंह यांना बसवलं.  ही बाब  यांना   सिध्दू आवडली नाही आणि त्यांनी कपिलला कॉल करुन झापलं. कपिलनेही    सिध्दूना संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याची मनस्थितीत नव्हते.

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

पुढील लेख
Show comments