rashifal-2026

‘भल्लालदेव’ आता छोट्या पडद्यावर येणार

Webdunia
गुरूवार, 15 जून 2017 (11:37 IST)

बाहुबलीतील ‘भल्लालदेव’ आता छोट्या पडद्यावर येणार आहे. याबाबत अभिनेता राणा डग्गुबत्तीने  ट्विटरवरुन आपल्या नव्या टीव्ही शोबाबत माहिती दिली आहे. शिवाय, टीझरही लॉन्च केला आहे.  “तुमच्या आवडत्या स्टारसोबत मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आता थेट तुमच्या घरी येणार आहोत…नंबर 1 यारी विथ राणा”, असं ट्वीट करत राणा डग्गुबत्तीने टीझर रिलीज केला आहे. याचसोबत राणाने आणखी एक ट्वीट करुन म्हटलं आहे की, “टीव्ही एक असं माध्यम आहे, जे मला नेहमीच आकर्षित करतं. याच माध्यमातून मी थेट तुमच्या घरी येतोय ‘नंबर 1 यारी विथ राणा’चा होस्ट बनून.”अस लिहील आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या

महाराष्ट्राचे वैभव! आयुष्यात एकदा तरी पाहिलेच पाहिजेत असे ५ ऐतिहासिक किल्ले

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

एमी पुरस्कार विजेती अभिनेत्री कॅथरीन ओ'हारा यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3' ने दमदार सुरुवात केली, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

पुढील लेख
Show comments