Festival Posters

'पद्मावती' विरोधातील याचिकेवर सुनावणी नाही

Webdunia
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (16:58 IST)

संजय लीला भन्साली दिग्दर्शिक पद्मावती चित्रपटाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. “सेन्सॉर बोर्डाने अद्याप या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही थेट या प्रकरणात हस्तक्षेप करु शकत नाही,” असं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं.

सिद्धराज सिंह चूडास्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. सिनेमात पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांचं चरित्र ज्या प्रकारे दाखवलं आहे, त्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड

बेटिंग अॅप प्रकरणात सेलिब्रिटींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते श्रीनिवासन यांचे निधन

भारती सिंगने दुसऱ्यांदा दिली गोड बातमी

पुढील लेख
Show comments