Festival Posters

‘पद्मावत’ अखेर २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:17 IST)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पद्मावत’ अखेर २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशांनुसार चित्रपटाचे ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ असे ठेवण्यात आले आहे. यु/ ए प्रमाणपत्र देत सेन्सॉरने प्रदर्शनाची वाट मोकळी केली आहे. दुसरीकडे याच दिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने या दोन बहुचर्चित चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर होणार आहे.

१८० कोटींचा बजेट असलेल्या भन्साळी यांच्या चित्रपटाला सुरुवातीपासूनच राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने केला आहे. त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी याविरोधात आंदोलने, निदर्शनेदेखील झाली होती.  सेन्सॉर बोर्डाने अखेर हा तिढा सोडवण्यासाठी इतिहासकार आणि राजघराण्याच्या उत्तराधिकाऱ्यांची सहा सदस्यीय समिती नेमली. या समितीने काही बदल सुचवले. आता चित्रपट रिलीज होत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

सलमान खानने नवीन धून गुणगुणल्याने 'मातृभूमी'मधील पुढील गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली

गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्याचे निधन

Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले

Dhurandhar 2 Controversy ‘धुरंधर २’ च्या यशावर संकटाचे सावट; एका गाण्यामुळे आदित्य धर कायदेशीर अडचणीत

अभिनेत्रीने रणवीर सिंगला आपला लकी चार्म म्हटले; त्याच्यामुळेच चित्रपट निर्मात्यांनी तिची दखल घेतली

पुढील लेख
Show comments