rashifal-2026

'देव'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे पूनम !

Webdunia
बुधवार, 13 जून 2018 (11:16 IST)
दाक्षिणात्य 'बॉम्ब' अशी ओळख असलेली अभिनेत्री पूनम कौर '3 देव' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक अंकुश भट्टचा हा कॉमेडी चित्रपट '3 देव' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. पूनमने दाक्षिणात्य ममिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील 20 पेक्षा अधिक चित्रपटांतून आपली अभिनय प्रतिभा दाखविली आहे. आता साउथमध्ये पूनम सर्वात प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. ती सध्या तेलुगू ऐतिहासिक टीव्ही सीरिज 'स्वर्ण खडग'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. नेहमीच मधुबाला आणि दिव्या भारती यांच्याशीपूनची सुंदरता आणि स्मित डोळ्यांची तुलना केली जाते. पूनमने '3 देव'मध्ये राधाचा रोल साकारला आहे. यू-ट्यूबवर तिचे करण सिंग ग्रोव्हर सोबतचे निकम्मा हे गाणे फारच लोकप्रिय होत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हरची रोमॅटिक पेअरिंग असून कुणाल रॉय कपूर, प्रिया बॅनर्जी, के. के. मेनन, टिस्का चोप्रा, प्रसोनजीत चॅटर्जी, रुद्रनील घोष, विजय चौरासिया आणि रवी दुबे यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या महिन्यात चिंतन राणा निर्मिती व अंकुश भट दिग्दर्शित '3 देव' प्रदर्शित होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

मी लग्न करेन... श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments