rashifal-2026

पूनमने ओलांडल्या मर्यादा

Webdunia
मंगळवार, 5 जून 2018 (13:02 IST)
फीफा विश्वचषक 2018 साठीआता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध फीफाच्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठी अनेक सेलिब्रेटी कामाला लागले आहेत. यात काही भविष्यवेत्ते संघांच्या विजयाची भविष्यवाणी करत आहेत. तर, काही मंडळी वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. यात मागे राहील ती पूनम पांडे कसली? भारतात नेहमी चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडेनेही फीफाच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, हा प्रयत्न टीकेचाही विषय ठरला आहे. पूनम पांडेने फीफाच्या नावाखाली एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील पूनमला पाहून अनेकांना धक्का बसला आहे. फीफाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत आपला शो प्रमोट करण्यासाठी पूनमने हा व्हिडिओ बनवल्याचे समजते. या व्हिडिओत पूनमने जी अंतर्वस्त्रे घातली आहेत ती फुटबॉलच्या रंगाशी साधर्म्य दाखवणारी आहेत. पण, आपल्या सहकार्‍याला कॅमेर्‍यासमोर बोलवून पूनम त्याला जे करायला सांगते ते तर आम्ही शब्दात लिहू शकत नाही. पूनमने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. पण, आता तो भलताच व्हायरल होत आहे. दरम्यान, यंदाचा फीफा रशियात पार पडत असून, येत्या 14 जूनपासून त्याचीच सुरूवात होत आहे. साधारण 32 संघ फीफामध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सर्व संघांची आणि त्यांच्या खेळाडूंची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

New Year 2026 परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेली ही ठिकाणे आहे सकारात्मकतेचा भौगोलिक स्रोत

पुढील लेख
Show comments