Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील दुसरी सर्वात सुंदर महिला बनण्याचा मान प्रियंका चोप्राला मिळाला

Webdunia
एंजेलिना जोली, एमा वॉटसन, ब्लेक लाइवली आणि मिशेल ओबामा सारख्या प्रसिद्ध व्यक्तींना मागे सोडत अभिनेत्री प्रियंका चोप्रा जगातील दुसरी सर्वात सुंदर महिला बनली. 
 
फोटो, जरनल आणि व्हिडिओ शेअर करणारे लॉस एंजिलिस स्थित सोशल मीडिया नेटवर्क बजनेट द्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात प्रियंका फक्त पॉप स्टार बेयॉन्सेहून मागे राहिली. बेयॉन्से या यादीत शीर्ष स्थानावर आहे.  
 
34 वर्षीय स्टारने ट्विटर वर यादी शेयर केली आणि वोट करण्यासाठी आपल्या चाहत्यांना धन्यवाद दिला. प्रियंकाने लिहिले, ‘‘वोट करणार्‍या सर्व लोकांना माझे धन्यवाद. बेयॉन्से माझ्यासाठी देखील नंबर वन आहे. यादीत तिसर्‍या क्रमांकावर मॉडल टेलर हिल आहे आणि तिच्यानंतर चवथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर क्रमश: वाटसन, डकोटा जॉनसन आणि हिलेरी क्लिंटन आहे.    

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

चित्रपटाच्या सीक्वलनंतर कमल हासन 'इंडियन 3'च्या तयारीला!

केदारनाथ ज्योतिर्लिंग Kedarnath Jyotirlinga

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments