Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियंका ‘क्रिश-4’मध्येही कायमच

Webdunia
शनिवार, 9 जून 2018 (11:30 IST)
राकेश रोशन परिवाराचा ‘क्रिश’हा सुपरहीरो टाइपचा सिनेमा सुपरहीट झाल्यावर रोशन बापबेट्याने त्याची मालिकाच सुरू केलाय. या सिनेमाचे आतापर्यंत तीन भाग रिलीज झाले. राकेश रोशन आणि ऋतिक रोशन या सिनेमाचा पुढचा भाग कधी आणतात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.
 
याबाबत राकेश रोशन म्हणाले की, या सिनेमाचा पहिला भाग बनवला तेव्हा आम्हाला नवीन मुलगी हवी होती. त्यावेळी मी एका नव्या मुलीला भेटलोही होतो. तो सिनेमा उशीरा बनणार होता. पण तरीही मला सक्षम अभिनेत्री हवी होती. प्रियंका चोप्राला मी तेव्हा भेटलो. त्यावेळी तिने नुकताच मिस वर्ल्ड मुकूट जिंकला होता. पण तिला बघतात ती परफेक्ट कास्ट ठरेल ही आधीच खात्री वाटली. मग काम करताना तिची क्षमता पाहिली तेव्हा वाटलंच होतं की ही मुलगी हॉलीवूडला जाणार… तसंच झालंही. त्यामुळे माझ्या चौथ्या आणि पाचव्या भागाचीही ती हिस्सा बनेल एवढंच आत्ता सांगू शकेन, असं ते म्हणाले.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचा तांडव, पुष्पा 2 टीझर रिलीज

बॉलिवूडच्या रामूने दिले दमदार चित्रपट, आज ६२ वा वाढदिवस

Gangu Ramsay Passed Away: ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचे निधन

गुढीपाडवा उत्सव'मध्ये डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन

मिताली खरगोणकर विंचूरकर यंदाची 'सानंद यंग अचिव्हर'

पुढील लेख
Show comments