Marathi Biodata Maker

माधवनने घेतली ‘इंडियन रोडमास्टर’

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:26 IST)

अभिनेता आर.माधवनने यंदाच्या दिवाळीत स्वत:लाच एक महागडे गिफ्ट दिले आहे. माधवनने नुकतेच ‘इंडियन रोडमास्टर’कंपनीची टूव्हीलर घेतली आहे. या अलिशान गाडीच्या एंट्रीचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

‘इंडियन रोडमास्टर’ बाईकची सध्याची किंमत ४०.४५ लाख इतकी आहे. ‘इंडियन रोडमास्टर’ला १,८११ सीसी  थंडरस्ट्रोक १११चे इंजिन आहे. या गाडीचे वैशिष्ट म्हणजे समोरील बाजूस हँडलवर एक स्क्रीन देण्यात आली आहे. याआधी  माधवनकडे बीएमडब्ल्यू के १२०० जीटीएल, डुकाटी दीवाल, यामाहा व्ही-मॅक्स अशा बाईक्सचे कलेक्शन आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

रश्मिका मंदाना अभिनीत 'मायसा' या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments