राधिका आपटेला आवडत आहे लॉकडाऊन, हॉट बिकिनीचे फोटो शेअर केले

गुरूवार, 23 एप्रिल 2020 (10:15 IST)
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे देखील लॉकडाऊनमुळे आपल्या घरी वेळ घालवत आहे. इतर स्टार्सप्रमाणेच राधिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहिली आहे आणि चाहत्यांसह चित्र आणि व्हिडिओ शेअर करत आहे.

नुकतीच राधिका आपटेने तिच्या चाहत्यांसह एक थ्रोबॅक हॉट बिकिनी चित्र शेअर केले. या चित्रात ती एका जहाजावर दिसत असून तिने पोलका डॉटेड बिकिनी परिधान केली आहे.

हे चित्र पोस्ट करत राधिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे लॉकडाउन चांगले वाटत आहे.’ अभिनेत्रीच्या या चित्रावर चाहत्यांकडून बरीच कमेंट केली जात आहेत आणि त्यांचा अभिप्राय दिला जात आहे.  

सांगायचे म्हणजे की राधिकाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याम, मराठी यासह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधिकाची गणना बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख रिंकूच्या वेब सीरीजच पहिलं पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च