Dharma Sangrah

'काला' चा टीझर रिलीज, तामीळ टीझरला लाखो हिट्स

Webdunia
शनिवार, 3 मार्च 2018 (11:23 IST)
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला'  सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. यूट्यूबवर रिलीज झालेल्या या टीझरला अल्पावधीतच  मिळाल्या आहेत. तामीळ टीझर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत जवळपास 21 लाख लोकांनी पाहिला. दुसरीकडे हिंदी टीझरला म्हणावा तितका प्रतिसाद नाही.

पी ए रंजीत यांनी काला सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रजनीकांत यांनी ‘काला’ची भूमिका साकारली आहे. काला तिरुनेलवेली (तमीळनाडू) वरुन मुंबईला येतो. मुंबईतील धारावीत येऊन तो पॉवरफूल डॉन बनतो, असं या सिनेमाचं कथानक आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

'द केरला स्टोरी २' च्या रिलीजपूर्वी एक भावनिक पत्रकार परिषद, ५५ पीडितांनी त्यांच्या खऱ्या कहाण्या सांगितल्या

दक्षिणेतील अभिनेत्री विष्णुप्रियाच्या वडिलांची हत्या, बंगल्यात खुर्चीला बांधलेला मृतदेह आढळला

रश्मिका आणि विजयने लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा, या दिवशी होणार लग्न

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली! कर्करोगानंतर तिला नवीन सिस्ट आढळला

पुढील लेख
Show comments