Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव पुन्हा शुद्धीवर आले, पाच सेकंद डोळे उघडले

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव पुन्हा शुद्धीवर आले  पाच सेकंद डोळे उघडले
Webdunia
रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:27 IST)
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते अजूनही एम्स - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्लीमध्ये दाखल आहे. ते अजूनही आयसीयूमध्ये लाइफ सपोर्ट सिस्टीमवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे राजूच्या तब्येतीचे अपडेट्स रोज येत राहतात. मात्र आज एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आणि याचा खुलासा इतर कोणीही नाही तर खुद्द राजूच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
 राजूचा पुतण्या कुशल श्रीवास्तव याने कॉमेडियनच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचा खुलासा केला होता. त्याने दोन वेळा डोळे उघडले आणि हातही हलवला, पण ते आमच्यासाठी पुरेसे नाही, त्याने पूर्ण बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.”त्यांनीअसेही सांगितले की डॉक्टरांना व्हेंटिलेटर काढून टाकायचे आहे, परंतु त्यांची अद्याप अशी कोणतीही योजना नाही. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.डॉक्टरही सांगत आहेत की त्यांना बरे व्हायला वेळ लागेल. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहे."
 
राजूच्या एका चाहत्याने ट्विट केले की, “सर, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे तुमचे मिशन अजून संपलेले नाही. राजूजींसाठी प्रार्थना. आम्हाला लवकरात लवकर गजोधर भैयाला परत बघायचे आहे. लवकर बरे व्हा. 
 
कुटुंबीय आणि चाहते राजू श्रीवास्तवसाठी सतत प्रार्थना करत आहेत. पण, असे काही लोक आहेत जे स्वत:च्या फायद्यासाठी राजूच्या प्रकृतीबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या या फेक न्यूजमुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत. 
 
राजूच्या कुटुंबीयांनी सांगितले की,त्यांनी डोळे उघडणे हे नि:संशय चांगले लक्षण आहे. पण तरीही त्याचा मेंदू अजिबात काम करत नाही. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

सर्व पहा

नवीन

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

पुढील लेख
Show comments