suvichar

'बँक चोर' चे हटके प्रमोशन

Webdunia
रविवार, 9 एप्रिल 2017 (20:38 IST)
सध्या अभिनेता रितेश देशमुखला पोलिसांना बेड्या ठोकून ताब्यात घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र चिंतेचे काही ही  कारण नसून यातून   रितेश आपला आगामी सिनेमा 'बँक चोर' सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. सिनेमाचं हटके प्रमोशन करण्यासाठी ही युक्ती शोधली आहे. त्यानुसार अगदी एखाद्या ख-या गुन्हेगाराला अटक करतात त्याचप्रमाणे रितेशला पोलीस ताब्यात घेऊन जात आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बँक चोर या  रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

"मी मनाने देशभक्त आहे," असे म्हणत अर्जुन रामपालने 'धुरंधर २' मधील भारतविरोधी डायलॉग बद्दल माफी मागितली

Shri Ram Navami Temple Darshan देशातील पाच प्रमुख भव्य श्रीराम मंदिरे

फरमान खानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाचा मोठा खुलासा; दिग्दर्शक सानोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले

अरमान मलिक पायल मलिक चौथ्यांदा पालक बनले

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

पुढील लेख
Show comments