Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

“सचिन: अ बिलियन ड्रीम्स” चे ट्रेलर रिलीज

Webdunia
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला “सचिन: अ बिलियन ड्रीम्स” या सिनेमाचा  ट्रेलर रिलीज झाला.  या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे.  यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे.  सचिननं स्वत: ट्विटरवरून सिनेमाचा ट्रेलर ट्विट केला आहे. अवघ्या काही मिनिटातच हजारो जणांनी सचिनचा हा ट्वीट लाईक आणि रिट्वीट केला आहे.   सिनेमात सचिननं स्वतःच काम केलं आहे. येत्या 26 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

तारक मेहताला 7 वर्षांनंतर मिळाली नवी 'दयाबेन, पुनरागमन लवकरच होणार

पुढील लेख
Show comments