rashifal-2026

रिंकूच्या वेब सीरीजच पहिलं पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च

Webdunia
बुधवार, 22 एप्रिल 2020 (22:04 IST)
अभिनेत्री रिंकू राजगुरू आता एका हिंदी  वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या वेबसिरीज पहिलं पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ‘हंड्रेड’ असं या वेबसिरीजच नाव आहे. रिंकूसोबत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील असणार आहे. येत्या २५ एप्रिलपासून ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 
 
लारा आणि रिंकू यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी, अरुण नलावडे ,मकरंद देशपांडे सुधांशू पांडे. परमीत सेठी, करण वाही असे अनेक कलाकार या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘दो खिलाडी, प्रोब्लेम भारी’ अशी या वेबसिरीजची टॅगलाईन आहे.
 
नेहमीप्रमाणेच रिंकूचा बिनधास्त अंदाज बघायला मिळणार आहे. चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एका मुलीची तिची भूमिका आहे. रिंकूची ही पहिलीच वेब सीरिज असेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

गायक मोहित चौहान स्टेजवर गाताना अचानक खाली कोसळला, लोक मदतीला धावले

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

Rahat Fateh Ali Khan Birthday राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या सुरांनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले

पुढील लेख
Show comments