Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरी पण सलमान खानने अजूनही ओटीटीला दुर ठेवले आहे

Webdunia
शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (07:40 IST)
डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असावी अशी मागणी करून मनोरंजन क्षेत्रात ‘स्वच्छ आशय’ नेहमीच प्रभावी काम करतो बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांने आपले मत व्यक्त केले. आपल्या करियरच्या वाटेवर पडत्या काळात अनेक अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा.
 
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सलमान म्हणाला, “मला अगदी खरोखर वाटत आहे की या ओटीटी माध्यमावर सेन्सॉरशिप असायला हवी. या प्लॅटफॉर्मवरिल सर्व…अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ थांबली पाहिजे. 15 किंवा 16 वर्षांची लहान मुलेही ते पाहत आहेत. आपल्या कुटुंबातील तरुण मुलीने ते पाहिले तर तुम्हाला आवडेल का? मला वाटते की OTT वरील आशय तपासला गेला पाहिजे. कंटेंट जितका स्वच्छ असेल तितकि त्याला दर्शक असतील.”
 
पुढे बोलताना सलमान म्हणाला, पडद्यावर ‘या गोष्टी’ करणार्‍या कलाकारांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “तुम्ही हे सर्व ओटीटीवर केले आहे. खुलेआम प्रेम करणे, चुंबन घेणे आणि दृश्यांमध्ये स्वताला एक्सपोज करणे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या चौकीदारानेही तुमचे काम पाहिलेले असते. मला या सर्व गोष्टी असुरक्षित वाटतात. त्यामुळे मी हे करत नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

पुढील लेख