Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच 'भारत'च्या शूटिंग सुरुवात

Webdunia
मंगळवार, 17 एप्रिल 2018 (09:45 IST)

'रेस 3' या चित्रपटाचे शूटिंग आटपल्यानंतर आता सलमान खान लवकरच 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. नुकताच 'भारत' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या आगामी चित्रपटच्या मुहुर्ताची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  'सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे. 

पुढील वर्षी म्हणजेच 2019 च्या ईदला 'भारत' हा सिनेमा येणार आहे. भारत चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यामध्ये आहेत. 'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. 'भारत' या चित्रपटाला भारत- पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटाची कथा देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार्‍या एका मुलाच्या जिद्दीची कथा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

पुढील लेख
Show comments