Dharma Sangrah

सलमान- विवेक एकाच चित्रपटात

Webdunia
सर्वांनाच सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद माहिती असून बॉलीवूडमधील वाद जास्त दिवस टिकत नाहीत याचा पुन्हा एकदा खुलासा झाला आहे.  आपले भांडण विसरून हे दोघेही एका मराठी चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. रितेश देशमुखच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात हे दोघेही एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
 
सलमान खान एक छोटी भूमिका रितेश देशमुखच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. सलमानने याआधीही रितेशच्या ‘लय भारी’ चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. आता पुन्हा सलमान मराठी चित्रपटात झळकणार आहे. तर आता विवेक ओबेरॉय हा सुद्धा या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. या चित्रपटात दोघेही एकत्र एका सीनमध्ये समोरासमोर येणार नाही तर त्यांचे वेगवेगळे शूट होणार आहे. मात्र, या निमित्ताने का होईना, दोघेही एका चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. 
 
विवेकने अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, त्याने सलमानशी तडजोड केली आहे. मात्र सलमानने मनोमीलन करण्यास नकार दिल्याचे म्हटले जाते.
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

पुढील लेख
Show comments