rashifal-2026

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकत्र काम करणार

Webdunia
बॉलिवूडमध्ये गाजलेले संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी पुन्हा एकदा एकत्र  येत आहेत. 
करण जोहरने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. त्यामुळे  लवकरच त्याच्या चित्रपटात मुन्नाभाई आणि मोहिनीला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. अभिषेक वर्मन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
 

सुरुवातीला या चित्रपटासाठी श्रीदेवीची निवड करण्यात आली होती, पण तिच्या अचानक जाण्याने मुख्य भूमिकेसाठी पुन्हा शोधाशोध सुरु झाली होती. अखेर माधुरीची निवड करण्यात आली. जान्हवी कपूरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माधुरीचे आभार मानले होते. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. सुरुवातील या चित्रपटाचं नाव ‘शिद्दत’ असल्याचं वृत्त होतं. पण नंतर करण जोहरने ट्विट करत नाव अद्याप ठरलं नसल्याचं स्पष्ट केल आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

बिग बॉस मराठी' सीझन 6 चा प्रोमो रिलीज, होस्ट रितेश देशमुखने त्याच्या स्टाईलने जिंकले मन

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

पुढील लेख
Show comments