Marathi Biodata Maker

कंगनासोबत काम करण्यास शाहरूख उत्सुक

Webdunia
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंगना राणावत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता दस्तुरखुद्द शाहरूखनेच पूर्णविराम दिला आहे. संजय लीला भंसाली यांच्या सिनेमात मला कंगनासोबत काम करायचे नाही अशी चार्च निव्वळ अफवा असल्याचे शाहरूखने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात कंगना- शाहरूख एकत्र दिसण्याची शक्यता आता वाढली आहे. जेव्हा शाहरूखला कंगनासोबत काम करण्यावरून विचारण्यात आले तेव्हा शाहरूखने म्हटले की तुम्ही ऑनलाइन जे काही वाचता त्यावर फारसा विश्वास ठेवत जाऊ नका कारण माझ्या आणि कंगना विषयीच्या या चर्चा निव्वळ अफवा आहेत.
 
गेल्या शनिवारी शाहरूखला यश चोपडा नॅशनल मेमोरियल अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यात त्याने कंगनाविषयीच्या प्रश्नांचा खुलासा केला. काही दिवसांपूर्वी कंगनाने करण जौहरच्या शोमध्ये तिन्ही खानांबरोबर काम करण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर शाहरूखनेदेखील कंगनासोबत काम करण्यास नकार दिल्याची अफवा पस‍रविण्यात आली होती. अखेर शाहरूखने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

पुढील लेख
Show comments