Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शर्वरी एक प्रमुख फिटनेस गर्ल आहे, अल्फा शूटच्या आधी बीचवर धावून ट्रेनिंग केली!

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (12:51 IST)
शर्वरीची पोस्ट इथे पाहा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharvari ???? (@sharvari)



शर्वरी उद्या बहुप्रतीक्षित वायआरएफ स्पाय युनिव्हर्स अॅक्शन एंटरटेनर "अल्फा" ची शूटिंग सुरू करणार आहे! सुपरस्टार आलिया भट्टसोबत आपल्या अॅड्रेनालिन पंपिंग शूटिंग शेड्यूलच्या एक दिवस आधी, शर्वरीने मुंबईच्या बीचवर धावताना तिच्या सुपर-फिट बॉडीचे फोटो पोस्ट करून पुन्हा मोठे फिटनेस गोल्स सेट केले!
 
बॉलिवूडची उदयोन्मुख स्टारने काही आठवड्यांपूर्वी फिल्मसाठी ट्रेनिंग करताना काही हॉट फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ माजवली होती. लोकांनी अल्फासाठी ट्रेनिंग करताना शर्वरीच्या फिट आणि फॅब लूकची प्रशंसा केली!
 
यावेळी, शर्वरीने तिच्या फॅन्स आणि इंटरनेटवर लोकांना बीचवर धावत असलेल्या तिच्या फोटोंच्या मालिकेद्वारे थोडे अधिक कष्ट करण्याचे आणि ट्रेनिंगमध्ये अधिक मेहनत करण्याचे आवाहन केले आहे 
 
शर्वरी आगामी बहुप्रतीक्षित निखिल आडवाणी च्या "वेदा" चित्रपटा मध्ये दिसणार आहे, जो 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे, आणि नंतर आदित्य चोप्रा च्या "अल्फा" मध्ये दीसेल ज्याचे दिग्दर्शन वायआरएफच्या तरुण आणि प्रसिद्ध दिग्दर्शक शिव रवैल करत आहे, ज्यांना "द रेलवे मेन" साठी ओळखले जाते!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिषेक बच्चन दररोज रात्री ऐश्वर्या रायची माफी का मागतो?

माझ्या जीवाला धोका असू शकतो...', त्याचे बनावट एक्स अकाउंट पाहून सोनू निगम संतापला

रंगीला गर्ल म्हणून उर्मिला मातोंडकरने मोठ्या पडद्यावर राज्य केले

ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

सर्व पहा

नवीन

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

श्रीदत्तगुरू भक्तांची पंढरी श्रीक्षेत्र गाणगापूर

छत्रपती संभाजी महाराजांना 'छावा' हे नाव कसे पडले? जाणून घ्या ती रंजक कहाणी

रणवीर अल्लाहबादियाच्या वक्तव्यावर अभिनेते रझा मुराद संतापले

पुढील लेख
Show comments