Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘Mission Majnu’ ची शूटिंग सुरु, सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केले फोटो

Webdunia
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (13:11 IST)
लखनौमध्ये ४५ दिवसांची शेड्यूल पूर्ण केल्यानंतर रॉनी स्क्रूवाला आणि अमर बुटालाची फिल्म 'मिशन मजनू' चा दुसरा शेड्यूल सोमवारी सुरू झाला. चित्रपट का समर्थन करणाऱ्यांना प्रोडक्शन हाऊस - आरएसवीपी आणि गिल्टी बाय एसोसिएशनने सर्व लोकांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक काळजी घेत आहे. फिल्मचं कास्ट एंड क्रू वैक्सिनेटेड आहेत. या दरम्यानचा चित्रपट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने शूटिंग शेड्यूल शुरू होण्यासंबंध माहिती आणि फोटो शेअर केला आहे.
 
आपला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सिद्धार्थने लिहिले- “मिशन मजनूची शूटिंग सुरु. थियटर्समध्ये भेटू या. ” निर्मात्या गरिमा मेहता चित्रपटाबद्दल सांगतात, “थोड्या विरामानंतर, मिशन मजनू कठोर प्रोटोकॉल आणि मार्गदर्शकांसह परत आलं आहे. या 15 दिवसांच्या वेळापत्रकात, आम्ही गंभीर सिक्वन्स शूट करू. आम्ही पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर आल्याबद्दल खूप आनंदी आहोत. चित्रपटातील कलाकार आणि क्रू हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. "
 
सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदाना, शारिब हाशमी, परमीत सेठी, अनंत महादेवन आणि कुमुद मिश्रा यासह चित्रपटाचं दुसरं शेड्यूल रियल लोकेशनवर शूट केलं जाईल. फिल्म शेरशाहमध्ये आपल्या परफॉर्मेंससाठी समीक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळवल्यानंतर, सिद्धार्थ मल्होत्रा या पीरियड थ्रिलरमध्ये एक रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या चित्रपटाद्वारे साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदन्ना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अवॉर्ड विनिंग जाहिरात चित्रपट निर्माता शंतनू बागची दिग्दर्शकीय पदार्पण असेल. या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि रश्मिकाची जोडी दिसणार आहे, ज्यांना बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

पुढील लेख
Show comments