Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका? अभिनेता म्हणाला

Webdunia
रविवार, 5 मे 2024 (10:16 IST)
अभिनेता श्रेयस तळपदे येत्या काळात 'वेलकम टू द जंगल' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. हे ज्ञात आहे की अभिनेत्याला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता, परंतु आता तो पूर्णपणे बरा आहे.आता या अभिनेत्याला प्रश्न पडला आहे की ते कोविड लसी घेतल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला का? 

श्रेयस तळपदे एका मुलाखतीत म्हणाला, 'मी स्वत:ला खूप घाबरलो. हे दुर्दैवी, अनपेक्षित होते. मला खात्री होती की मी माझा आहार, व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेत आहे. साहजिकच लसीबद्दलही काही सिद्धांत आहेत.
असं घडत आहे की एखादी व्यक्ती स्वतःची काळजी घेत असून देखील त्याला काही आजार होत आहे. 30 ते 40 वयोगटातील लोकांना हृदयविकाराशी संबंधित आजारांना समोरी जावे लागले. तर अनेकांचा मृत्यू झाला. 
अस्ट्रोजेनकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने 2020 मध्ये कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे वॅक्सीन निर्मित केली. भारत आणि इतर कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, ते सीरम इन्स्टिट्यूटद्वारे 'कोविशील्ड' नावाने तयार आणि पुरवले जात होते. हृदयविकाराच्या वेळी श्रेयसने त्याच्या सामान्य प्रकृतीबद्दल सांगितले, 'मी धूम्रपान करत नाही, मी नियमित मद्यपान करणारा नाही. मी महिन्यातून एकदा आणि मर्यादेत पितो.

माझे कोलेस्ट्रॉल थोडे वाढले होते. मी त्यासाठी औषध घेत होतो. ते लक्षणीयरीत्या कमी झाले. मला मधुमेह नाही. उच्च रक्तदाब नाही. मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. हे लसीच्या दुष्परिणामांमुळे असू शकते. कोव्हीड लसीनंतर मला थोडा थकवा जाणवला.या मध्ये काही सत्य असेल. हे आपण नाकारू शकत नाही. हे कोव्हीड वॅक्सीन मुळे असू शकते. मला हे माहित नाही की कोणती लस होती. मात्र ते माझ्या स्थितीशी जुडलेलं आहे. 
 ते म्हणाले हे खूप भीतीदायक आणि दुर्देवी आहे. कारण आपल्याला हे माहिती नाही की आपण शरीरात काय घेतलं आहे. आपण कंपन्यांवर विश्वास ठेवला. मी कोव्हीड पूर्वी अशा काही घटना ऐकलेल्या नाही.त्यांना या लसी बद्दल अजून जाणून घ्यायचे आहे की त्याचा मानवांवर काय प्रभाव पडला आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजी महाराजांवर जवजवळ दोन चित्रपट रिलीज, कोणाला नुकसान?

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री

पुढील लेख
Show comments