Dharma Sangrah

श्रुतीमुळे वाढली कमलची डोकेदुखी

Webdunia
श्रुती हसन आणि तथाकथित प्रियकर मायकल कोरसेल यांच्याबद्दल आतापर्यंत खूपदा बोलले गेले आहे. मुंबई विमानतळावर त्यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यातल्या नात्याबद्दल अधिकच बोलले जात आहे, पण त्यांच्या या नात्याची कमल हसन यांना भलतीच चिंता लागून राहिली आहे. त्यांची चिंता एवढी वाढली की, कमल यांच्या निकटवतीयाने सांगितले की, श्रुती त्याच्या प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी फिरते याची कमल यांना काळजी वाटते. सार्वजनिक ठिकाणी अशापद्धतीने फिरल्यानंतर प्रसारमाध्यांमध्ये कशाप्रकारच्या बातम्या येतील, याचीच त्यांना अधिक काळजी वाटते. एवढच काय तर कमल यांनी यासंदर्भात श्रुतीशीही चर्चा केली, असे त्यांच्या निकटवतीयांनी सांगितले. कमल हसन यांचा युके-इंडिया सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मायकलसोबतचा फोट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्य गेल्या होत्या. अगदी थोड्याच वेळात हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. मायकेल कोरसेलने ड्रामा सेंटर  लंडनमधून पदवी संपादन केली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विल स्मिथवर लैंगिक छळाचा खटला; टूर व्हायोलिन वादकाने केले गंभीर आरोप

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

चित्रपटगृहांनंतर 'हक' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

पुढील लेख
Show comments