Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लेकीच्या रॅम्प वॉकचा अमिताभला अभिमान

Webdunia
बॉलीवूडचा शेहनशहा बिग बी ची लेक श्वेता नंदाने 42 व्या वर्षी मुंबईत फॅशन शोमध्ये केलेल्या रॅम्प वॉकने उपस्थितांची मने जिंकलीच पण या कार्यक्रमासाठी मुद्दाम हजर राहिलेल्या अमिताभची छातीही अभिमानाने फुलून आली. डिझायनर अबू जानी व संदीप खोसला यांच्या या फॅशन शोमध्ये श्वेता शो स्टॉपर ठरली. पांढर्‍या पायघोळ गाऊनमध्ये पिसाची टोपी घालून आलेल्या श्वेताने अत्यंत आत्मविश्वासाने हा वॉक केला.
 
आजपर्यंत श्वेता कटाक्षाने प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. तिची कन्या नव्या नवेली सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. त्याचवेळी एखाद्या परीसारख्या दिसणार्‍या श्वेताने रॅम्पवर येताच उपस्थितांच्या दिलाची धडकन अक्षरक्ष: थांबविली असे समजे. या कार्यक्रमाला जया बच्चन, अभिषेक बच्चन यांच्याबरोबर सोनाली बेंद्रे, करण जोहर व अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

अभिनेता रणवीर सिंगने इतिहास रचला, उत्तर अमेरिकेत हा विक्रम करणारा पहिला भारतीय अभिनेता बनला

नेहा कक्कर तिच्या "कँडी शॉप" गाण्यामुळे ट्रोल झाली

कॉमेडियन भारती सिंह वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा गोंडस मुलाची आई झाली

केजीएफचे सह-दिग्दर्शक कीर्तना नाडागौडाच्या 4 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू

ऑस्कर पुरस्कार YouTube वर प्रसारित होणार

पुढील लेख
Show comments